Sunday 12 May 2013

माझा नवीन ब्लॉग - http://khanapurpattern.blogspot.in/

मित्रानो, आजवर इंटरनेटवर गुगलच्या ब्लॉगच्या विश्वात माझे ८ ब्लॉग्स आले. या सर्व ब्लॉग्स चे आपणा सर्वांनी स्वागत केले. बारमाही माणगंगा या ब्लॉग चे तर तमाम माणदेश वासीयांनी मनापासून कौतुक केले. आपले मानले, एवढेच नव्हे तर बारमाही माणगंगा या ब्लॉग ला A B P माझा या न्यूज च्यानेल ने विशेष उल्लेखनीय म्हणून पुरस्कारही दिला… तुम्हा सर्वांचे शतश : धन्यवाद… आता आज पासून जल संधारण आणि पाणलोट विकासात सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात लोकांनी एकत्र येवून " खानापूर प्याटर्न " तयार केलाय या बद्दल साद्यंत माहिती देणारा माझा नवीन ब्लॉग - http://khanapurpattern.blogspot.in/ या ब्लॉग च्या विश्वात सामील झाला आहे. हा ब्लॉग हि आपल्या पसंतीला नक्कीच उतरेल अशी आशा आहे. तरीही आपल्या सुचना, अभिप्राय आणि मतांचे जरूर स्वागत आहे. थेट बिनधास्त COMMENT मध्ये लिहा… अथवा vijaylale0@gmail.com वर मेसेज पाठवा.
माझा नवीन ब्लॉग - http://khanapurpattern.blogspot.in/

No comments:

Post a Comment