Tuesday, 14 May 2013

महात्मा फुले जल व भूमी अभियानांतर्गत सन 2013-14


तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी खानापूर तालुक्यात महात्मा फुले जल व भूमी अभियानांतर्गत सन 2013-14 या चालू आर्थिक वर्षात पाणलोट विकासाची एकूण 81 कामे झाली. यात जुन्या आणि नवीन सिमेंट नाला बांधतील गाळ काढणे तसेच नाला खोलीकरण आणि सरळीकरण  करणे यांचा समावेश आहे. या अभियानात विट्यासह 17 गावे आहेत, या गावातील नालांमधील एकूण ४ लाख 18 हजार 214 लाख घन मीटर गाळ  काढण्यात आलेला आहे . या कामांमुळे संपूर्ण तालुक्यात एकूण 41.84 दश लक्ष घन मीटर पाणी साठा वाढणार आहे . या कामांसाठी आता पर्यंत 30 लाख 98 हजार रुपये खर्च झाले आहेतअशी माहिती दिली आहे. 

No comments:

Post a Comment