Sunday 29 September 2013

लोकसहभागातून उभा राहिला एक नवा अध्याय पाणी बांधून ठेवण्याचा

खानापूर प्याटर्न यशस्वी झाला …… महाराष्ट्र शासन आणि लोकसहभागातून उभा राहिला एक नवा अध्याय …पाणी बांधून ठेवण्याचा …  जल संधारणेचा … . जरूर पहा काय काय केले गेले त्यासाठी … ? या प्रश्नाची उतारे शोधा फक्त एका क्लिक वर …http://khanapurpattern.blogspot.in/
या ब्लॉग वर … कृपया सर्व जुन्या पोस्ट्स हि पहा आणि प्रतिक्रिया द्या …. थेट फेसबुकवर किंवा ब्लॉग वर …
गार्डी येथील पाण्याने भरलेला सिमेंट बंधारा तसेच साळशिंगे (जि. सांगली ) येथील पाण्याने भरलेला सिमेंट बंधारा …
घानवड (जि. सांगली ) येथील करंज ओढ्यावरील  हि दृष्ये , हा ओढा पाण्याने गच्च भरला आहे .

No comments:

Post a Comment